E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दक्षिण अंदमानात मान्सूनच्या सरी
Samruddhi Dhayagude
14 May 2025
चार दिवसांत प्रगती करणार; हवामान विभागाचा अंदाज
पुणे : शेतकर्यांसह भारतीयांसाठी आनंद वार्ता आहे. नैऋत्य मोसमी वारे अंदमानचा दक्षिण समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागराचा काही भाग, निकोबार बेटे तसेच उत्तर अंदमानच्या समुद्रात मंगळवारी दाखल झाले आहेत. यंदा नियोजित वेळेच्या पाच दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. येत्या चार दिवसांत मान्सून आणखी प्रगती करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अंदमान बेटावर पश्चिमेकडून वार्याचे प्रवाह वाढले आहेत. या भागात ढगांची मोठ्या प्रमाणात दाटी वाढली आहे. तसेच या भागात सातत्याने पाऊस पडत आहे. तसेच आकाशात होणारे किरणोत्सगर्र् या घटकांच्या आधारे मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. राज्यात चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असून हवेतील गारव्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे.
दरवर्षी सुमारे २० ते २१ मे दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होत असतो. मागील वर्षी १८ मे रोजी मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला होता. यावेळी सुमारे २७ मे रोजी मान्सून देवभूमी केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील वाटचाल ठरणार आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत मान्सून प्रगती करणार आहे. अरबी समुद्र, मालदीव, संपूर्ण अंदामन निकोबार बेटे, कोमोरीन भागात दाखल होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील वर्षी १८ मे मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला होता. ३० मे रोजी केरळमध्ये दाखल झाला.
राज्यात दोन दिवस पाऊस कायम
विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक भागात आज (बुधवारी) पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, बुलडाणा, चंद्रपूर येथे विजांचा कडकडाटा, मेघगर्जनसेह पाऊस पडणार आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर वादळी वारे वाहणार आहेत. त्यामुळे या भागात ऑरेज अॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागांत पाऊस कायम असणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
Related
Articles
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
विराट कोहली-अनुष्काचे खास सेलिब्रेशन
05 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
ढेकळांचे पंचनामे करायचे का?
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर